Ahmednagar News : डोक्यावर पेटलेले कठे..उसळणाऱ्या तप्त ज्वाला.. शरीरावर ओघळते उकळते तेल… अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात अनोखी पंरपरा
Ahmednagar News : डोक्यावर पेटलेले कठे… त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला… शरीरावर ओघळणारे उकळत तेल… मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद… दैवताच्या नावाचा जयघोष… अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईऽऽऽ हाईऽऽऽ’ असं लयबद्ध चित्कार.. हा थरार असतो अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील कौठेवाडीतील बिरोबाच्या यात्रेत. अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी ही यात्रा भरत असते. महाराष्ट्रातीच्या धार्मिक संस्कृतीचा विचार केला … Read more