पिक विमा कंपनीला परत केला भीक’विमा’ ! तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परत केली पिकविम्याची रक्कम
Akola News : जखमेवर मीठ चोळणे काय असतं हे पिक विमा कंपनीकडून शिकावे. अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकरी बांधवांची पिक विमा कंपन्यांकडून थट्टा माजवली जात आहे. नुकसान पर्वता एवढे झाले असताना विमा कंपन्यांकडून भरपाई राई एवढी दिली जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे … Read more