महाराष्ट्र आणखी तापणार ! एकीकडे काही भागांत उष्णतेची लाट, तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Maharashtra News

Maharashtra News : एकीकडे काही भागांत उष्णतेची लाट, तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अशा अत्यंत विषम वातावरणाचा सामना सध्या महाराष्ट्र करीत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भाग सोमवारी कडक उन्हाने अक्षरशः भाजून निघाले. येते काही दिवस राज्यात उष्णतेची लाट ठाण मांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे आताच ही परिस्थिती तर पुढे कडक उन्हाळ्याच्या … Read more

Ahmednagar News : निवडणुकीच्या तोंडावर नगरमधील ‘त्या’ हॉटेलवर छापा ! मोठी कॅश जप्त, राजकीय पदाधिकारी व पोलिसांत वाद होऊन गोंधळ?

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. भरारी पथके, विविध पोलीस पथके तपासणीसह विविध कामे करत आहेत. अनेक ठिकाणी रक्कम जप्त करण्यात आलेल्या काही घटना घडल्या. आता पुन्हा एकदा नगर शहरातून एक बातमी आली आहे. नगर शहरातील एका हॉटेलमध्ये निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी छापा टाकला. छापा टाकल्यानंतर तब्बल साठ हजार रुपयांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील 1 लाख 54 हजार शेतकऱ्यांना मिळणार 73 कोटी 85 लाख रुपये व्याज परतावा, मात्र द्यावे लागणार हमीपत्र

ahmednagar district bank

पिक कर्ज हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. परंतु यामध्ये शेतकऱ्यांची देखील एक जबाबदारी असते की घेतलेले पीक कर्ज नियमितपणे वेळेत परतफेड करणे हे होय. असे जे शेतकरी नियमित पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जातो. अगदी याच … Read more

Shani Gochar 2024 : जून महिन्यात शनी चालेले उलटी चाल, ‘या’ 3 राशींवर होईल सर्वाधिक परिणाम, चांगला की वाईट? वाचा…

Shani Gochar 2024

Shani Gochar 2024 : शनि हा प्रत्येक व्यक्तीला कर्मानुसार फळ देतो. शनी हा आरोग्य आणि जीवनाशी संबंधित आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात या ग्रहाला विशेष महत्त्व आहे, कुंडलीत शनीची प्रबळ स्थिती माणसाचे जीवन सुख-समृद्धीने भरते. प्रत्येक कामात यश मिळते. व्यवसायात नफा होतो. शनि हा असा ग्रह आहे जो सर्वात कमी वेगाने चालतो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला ! बिबट्याने अंगावर झेप घेतली आणि…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील चिचोली येथे रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने नुकताच हल्ला केला. परंतु या शेतकऱ्याच्या प्रसंगावधनाने त्याचे प्राण वाचले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील मच्छिद्र तुकाराम पठारे यांची गंगापूर, चिंचोली शिवरस्त्याच्या कडेला गट नंबर ६२ मध्ये शेती असून ही शेती महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. मच्छिद्र पठारे हे रविवारी (दि.२८) … Read more

Ahmednagar News : दोनशे सीसीटीव्ही तपासले तरी मिळेना ! तिकडे ‘तो’ तिघींचे अपहरण करून निघाला, पेट्रोल संपल्याने परत आला अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला..

Ahmednagar News

Ahmednagar News : दोन १२ वर्षाच्या व एक दहा वर्षाची अशा तिघांचे अपहरण झाले… पोलीस मागावर.. दोन तीन जिल्हे तपासून झाले..२०० सीसीटीव्ही तपासले.. पण शोध लागेना.. दुसरीकडे ‘तो’ तिघींचे अपहरण करून निघाला, पेट्रोल संपल्याने परत आला..अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला.. ही घटना घडलीये अहमदनगर जिल्ह्यात. पोपट ऊर्फ पोपट्या शहादेव बोरुडे (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. … Read more

Ahmednagar Crime : १० लाखांची खंडणी दिली नाही म्हणून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : १० लाखांची खंडणी दिली नाही म्हणून राहुरी तालुक्यातील एका व्यापाऱ्याला पहाटेच्या दरम्यान शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न नुकताच झाला. तसेच खंडणी दिली नाहीतर कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देण्याऱ्या चार आरोपींना एलसीबीच्या पथकाने अखेर गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपींना काल सोमवारी (दि.२९) राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस … Read more

Personality Test : हाताच्या बोटांवरून समजेल भविष्य अन् बरंच काही…दडलेले असतात अनेक रहस्य!

Personality Test

Personality Test : आपण आपल्या दैनंदिन जीवनात हजारो लोकांना भेटतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. बऱ्याचदा आपण व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज त्याच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून लावतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? शरीराच्या अवयवांवरून देखील आपल्याला व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याबद्दल जाणून घेता येतो. डोळे, नाक, कान, बोटे आणि बोटे, सर्वकाही एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगते. … Read more

Mula Dam Water Stock : मुळा धरणात फक्त इतका पाणीसाठा शिल्लक ! नागरिक संकटात…

Mula Dam Water Stock

Mula Dam Water Stock : राहुरी तालुक्यातील जिल्ह्याला वरदान ठरलेल्या व सुमारे २६ हजार दशलक्ष घनफुट साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सद्यस्थितीला ९ हजार १७५ दशलक्ष घनफूट (३५ टक्के) इतके पाणी शिल्लक राहिले आहे. तर मृतसाठा वगळता ४ हजार ६७५ दशलक्ष घनफुट (२१ टक्के) पाणीसाठा आहे. उन्हाची तीव्रता अजूनही वाढत असल्याने धरणावरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना … Read more

आता तुम्ही घरबसल्या बुक करू शकता रेल्वेचे जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट, वाचा कशी आहे संपूर्ण प्रक्रिया?

uts ticket booking app

भारतात दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात व जास्त करून लांब पल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. जर लांबचा प्रवास करायचा असेल तर प्रवासी  अगोदरच रिझर्वेशन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रवासाचा दिवस उजाडतो तरीदेखील तिकीट कन्फर्म होत नाही. मग अशावेळी जनरल कोच मधून प्रवास करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये … Read more

Ahmednagar Politics : लोकसभेचे पिक्चर क्लिअर ! नगरमधून २५ तर शिर्डीतून २० उमेदवार, ‘एमआयएम’ सह अपक्ष लंके यांची माघार, पहा सर्व उमेदवारांची यादी

Ahmednagar loksabha

Ahmednagar Politics : आगामी लोकसभेच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील पिक्चर आता क्लिअर झाले आहे. नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघात असणारे उमेदवार आता फायनल झाले आहेत. काल (२९ एप्रिल) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास १३ उमेदवारांनी माघार घेतली असून ४५ जण मात्र रिंगणात आहेत. यामध्ये नगर लोकसभेसाठी २५ तर शिर्डीतून २० उमेदवार असतील. शिर्डीत मात्र भाऊसाहेब … Read more

कांदा निर्यातीच्या नावाखाली फसवणूक ! मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मते मागू नयेत

Maharashtra News

Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात मत मागण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातमध्ये नेले. तसेच कांदा निर्यातीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांना कुठलीही कर्जमाफी देण्यात आली नाही, त्यामुळे मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मते मागू नयेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार … Read more

शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत ! विखे, थोरात आणि आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला, पण कोण ठरणार किंगमेकर ?

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढत होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून या जागेवर ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट देऊन एक मोठी खेळी खेळली आहे. एवढेच नाही तर या दोन्ही नेत्यांना कडवी … Read more

RTE Admission : ‘आरटीई’साठी राज्यभरात केवळ १० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी

RTE Admission

RTE Admission : महाराष्ट्रात बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी १६ एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू असून मंगळवार, ३० एप्रिल रोजी नोंदणीची मुदत संपणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आजचा दिवस शिल्लक आहे; मात्र राज्य शासनाने आरटीईमधील खासगी शाळांचा प्राधान्यक्रम बदलल्याने गत १४ दिवसांत विद्यार्थ्यांची झालेली नोंदणी ही सहा टक्केच आहे. मंगळवारपर्यंत … Read more

Canara Bank Personal Loan: कॅनरा बँक देईल 25 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन! वाचा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया,पात्रता

canara bank personal loan

Canara Bank Personal Loan:- जीवनामध्ये अचानकपणे काही कारणास्तव पैशांची गरज भासली तर लागणारा आवश्यक पैसा उभा करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन घेतले जाते. पर्सनल लोन हे विविध बँकांच्या माध्यमातून दिले जाते व प्रत्येक बँकांचे व्याजदर आणि पात्रतेचे नियम इतर काही गोष्टी या वेगवेगळ्या असतात. आता डिजिटायझेशनच्या या युगामध्ये बँकांकडून किंवा इतर नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून … Read more

1 मे रोजी संभाजी ब्रिगेडचा नगरला मेळावा

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण जिल्ह्याचा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा दि. 1 मे रोजी नगर येथे होत असून महासिचव सौरभ खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयेजन करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेडने बिनशर्त पाठिंबा दिला असून त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा … Read more

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आता नाही कॉन्ट्रॅक्टरची गरज, रस्तेच बुजवतील खड्डे! वाचा NHAI कोणते आणत आहे जादुई तंत्रज्ञान?

holes on road

रस्त्यांवर पडलेले खड्डे प्रत्येक वर्षी येणारे मोठे समस्या असून प्रशासन पावसाळा सुरु अगोदर खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात व कित्येक लोकांना आपला अनमोल असा जीव गमवावा लागतो. जर आपण अपघातांच्या दृष्टिकोनातून महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारी पाहिली तर असे दिसून येते की, 2022 मध्ये खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये 22.6 टक्क्यांनी वाढ झाली. … Read more

सैन्यातून निवृत्त झालेल्या जवानांना करता येईल मदर डेअरीच्या सहकार्याने व्यवसाय! निवृत्तीनंतरही मिळेल लाखो रुपये कमावण्याची संधी

safal stores

बरेच जवान हे सैन्यातून निवृत्त होतात व त्यानंतर काय करावे याच्या विचारात ते असतात. निवृत्तीनंतर बरेच जवान एखाद्या ठिकाणी  परत नोकरीला सुरुवात करतात किंवा काहीजण हे एखाद्या व्यवसायामध्ये उतरतात. निवृत्तीनंतर बरेचजण कोणता व्यवसाय करावा याच्या शोधामध्ये असतात. कारण व्यवसायाची निवड करताना तो व्यवसाय चांगला नफा मिळवून देणारा व जास्तीत जास्त शारीरिक श्रम त्यामध्ये असणार नाही … Read more