महाराष्ट्र आणखी तापणार ! एकीकडे काही भागांत उष्णतेची लाट, तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
Maharashtra News : एकीकडे काही भागांत उष्णतेची लाट, तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अशा अत्यंत विषम वातावरणाचा सामना सध्या महाराष्ट्र करीत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भाग सोमवारी कडक उन्हाने अक्षरशः भाजून निघाले. येते काही दिवस राज्यात उष्णतेची लाट ठाण मांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे आताच ही परिस्थिती तर पुढे कडक उन्हाळ्याच्या … Read more