अहमदनगर ब्रेकिंग : १० लाखांचा गुटखा पकडला, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

कोपरगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर शाखेच्या पोलिसांनी एका महिंद्रा पिकअपमधून १० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपसह १६ लाखाच्या मुद्देमालासह दोन जणांना अटक करण्यात आले आहे. तीन जण फरार आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका गुप्त … Read more

आरोग्य उपकेंद्र असून अडचण अन् नसून खोळंबा; आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ! निवासी डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील आरोग्य उपकेंद्रावर परिसरातील चार ते पाच गावांचा आरोग्याचा भार आहे. परंतु उपकेंद्राला अनेक समस्यांचा विळखा पडला असून, हे उपकेंद्रात निवासी पद रिक्त असल्यामुळे याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था असूनही येथे वर्षापासून कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सुर उमटत आहे. दहिगावने आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरातील शहरटाकळी मोठे गाव असून, लहान … Read more

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ! शिवसेनेचा ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध

महाराष्ट्रावर केंद्राकडून सातत्याने होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याबरोबरच परराज्यात जाणारे उद्योगधंदे थांबवून महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करून देऊ. तसेच देशात आणि राज्यात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर कोणताही दुजाभाव न करता सर्व राज्यांना विकासाची समान संधी देणार, अशी ग्वाही देत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या पक्षाचा वचननामा प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवून आम्ही … Read more

अहमदनगरला पावसाने पुन्हा झोडपले ! वादळासह जोरदार पाऊस, वीज यंत्रणा कोलमडली, बारा तास वीज खंडित

अहमदनगर शहरासह परिसरात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस यामुळे वीजयंत्रणा कोलमडून पडली. वादळी वारे सुरू झाल्यानंतर वीज खंडित झाली. ती अनेक भागात पहाटेपर्यंत बंद होती. तर काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळपर्यंतही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. बुधवारी रात्री सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सातनंतर वाऱ्याचा वेग हळूहळू वाढला. रात्री पावणेअकरा वाजता विजांच्या … Read more

Ahmednagar News : पावसाने घेतला मजुराचा बळी ! दगड अंगावर पडल्याने मजुराचा मृत्यू

अंगावर दगड पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.२४) रोजी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. संदिप लहू खंडागळे (वय ३०), असे मयत मजुराचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, बोधेगाव येथील संदिप लहू खंडागळे, राहुल भिमा कांबळे, सुभाष उत्तम वैरागळ व प्रविण रमेश खरात हे ४ तरुण दि.२४ रोजी लखमापुरी … Read more

बस ‘बंद’ केल्यामुळे प्रवाशांचे हाल ! नगरला जाणाऱ्या येणारे विद्यार्थी, महिला प्रवासी व पासधारकांची मोठी गैरसोय

अनेकवर्षापासून नगरहून कान्हूरपठार मार्गे जवळा (ता. पारनेर) येथे मुक्कामी येणारी एसटी बस पारनेर आगाराच्या प्रशासनाने कोणतेही कारण न देता अचानक बंद केल्याने शिक्षणासाठी तसेच कामधंद्यासाठी नगरला जाणाऱ्या येणारे विद्यार्थी, महिला प्रवासी व पासधारकांची मोठी गैरसोय झाली जवळा (ता. पारनेर) येथून ही बस सकाळी सुटते, पाडळी दर्या मार्गे कान्हूरपठार, गोरेगाव, पाडळी फाटा, हिवरे कोरडा, माळकुप, भाळवणी … Read more

वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनःस्ताप ! बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पाथर्डी शहरातील बहुतांशी मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने पार्किंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे. शहरातून कल्याण – विशाखापट्टणम् हा राष्ट्रीय महामार्ग, बारामती संभाजीनगर, नगर बीड, असे मार्ग जातत तसेच श्रीक्षेत्र मोहटादेवी, भगवानगड, मढी, आदी देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी असते, त्यामुळे शहरातील सर्व रस्ते … Read more

घर खरेदीदारांचा मनस्ताप संपणार ! जाणून घ्या पार्किंगचा नवा नियम

मुंबई गृहनिर्माण सोसायटीमध्ये घर खरेदी केले, तरी पार्किंगचा यक्षप्रश्न मात्र कायम असतो. केवळ सार्वजनिक ठिकाणीच नाही तर निवासी सोसायट्यांमध्येदेखील हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पार्किंगच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रसंगी हाणामाऱ्याही झाल्या आहेत. खरेदी केलेल्या किंवा वाटप केलेल्या पार्किंगवरून उद्भवणाऱ्या वादांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) विकासकांवर काही निबंध घातले आहेत. त्यानुसार आता … Read more

Ahmednagar Breaking : अर्बन बँकेची १२.७८ कोटींची कर्ज वसुली ठेवीदारांचे ६० कोटी परत करण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात; बँक प्रशासनाची माहिती

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे रिझर्व बँकने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये २३ एप्रिल अखेर बँकेच्या थकीत कर्जापैकी १२ कोटी ७८ लाख रुपये वसूल करण्यात … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महागाई भत्ता शून्य होणार की 50% च्या पुढे वाढत राहणार ? समोर आले नवीन अपडेट

7th Pay Commission News

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता संदर्भात. खरे तर गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्स मध्ये महागाई भत्ता 50% झाल्यानंतर तो शून्य होईल आणि महागाई भत्त्याची रक्कम ही मूळ वेतनात ऍड केली जाईल असे म्हटले जात आहे. यामुळे खरंच असा निर्णय होणार … Read more

सोयाबीन लागवड : यंदा ‘या’ वाणाची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !

Soyabean Farming

Soyabean Farming : जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. खरंतर या वर्षी चांगला पाऊसमान राहणार असा अंदाज नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस सुरू राहणार वादळी पाऊस, डख नेमके काय म्हटलेत ?

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेकांनी आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे देखील खासदारकीच्या निवडणुकीत उभे राहिले आहेत. पंजाबराव डख परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली असून त्यांचे निवडणूक … Read more

National Insurance Academy : पुण्यातील राष्ट्रीय विमा अकादमीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, वाचा सविस्तर…

National Insurance Academy

National Insurance Academy : राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहे. वरील भरती अंतर्गत “शिक्षक सदस्य, सहायक प्राध्यापक (आयटी), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), ग्रंथपाल” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Naval Dockyard Mumbai Bharti : 8 वी, 10 वी आणि ITI उत्तीर्णांना नेव्हल डॉकयार्ड मुंबई मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; फक्त करा ‘हे’ काम!

Naval Dockyard Mumbai Bharti

Naval Dockyard Mumbai Bharti : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Sunroof Cars : फक्त 10 लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ टॉप सनरूफ कार…

Sunroof car Under 10 Lakh

Sunroof car Under 10 Lakh : SUV कारच्या वाढत्या ट्रेंडसह, सनरूफने देखील एक अतिशय मागणी असलेले वैशिष्ट्य म्हणून ओळख निर्माण केली आहे. आता कंपन्या सीएनजी व्हेरियंटमध्येही या महागड्या फीचरचा समावेश करत आहेत. सध्या इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर भारतात सीएनजी कारचा ट्रेंड वाढत आहे. आता सीएनजी कारमध्ये सनरूफ वैशिष्ट्याव्यतिरिक्त अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येत … Read more

PNB FD Interest Rates : पंजाब बँक 400 दिवसांच्या एफडीवर देत आहे इतका परतावा; आजच करा गुंतवणूक…

PNB FD Interest Rates

PNB FD Interest Rates : तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. आज देशात अशा अनेक बँका आहेत ज्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. आजच्या या लेखात आपण PNB च्या खास FD स्कीमबद्दल बोलणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला अधिक व्याजाचा लाभ मिळतो. देशातील सरकारी बँकांपैकी एक पीएनबी तुम्हाला … Read more

राज्‍य गोसेवा आयोग स्‍थापन करणारे महाराष्‍ट्र हे एकमेव राज्‍य – राधाकृष्‍ण विखे पाटील

radhakrusn vikhe

गो मातेच्‍या रक्षणासाठी राज्‍यात गोसेवा आयोगाची स्‍थापना करण्‍यात आली. अशा प्रकारचा आयोग स्‍थापन करणारे महाराष्‍ट्र हे देशातील एकमेव राज्‍य असल्‍याची माहीती महसुल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. नगर शहरातील गो रक्षण करणारे कार्यकर्ते तसेच हिंदुत्‍ववादी संघटनांच्‍या प्रतिनिधींशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधला. तसेच गोरक्षणाबाबत काम करताना येत असलेल्‍या … Read more

उन्हाळ्यामध्ये घरातील दूध 24 तास ताजे ठेवायचे असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स! नाही नासणार दूध

fresh milk tips in summer

उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने प्रचंड प्रमाणात तापमानात वाढ होते व त्याचा त्रास प्रत्येक पातळीवर आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने स्वयंपाक घरातील जे काही खाद्यपदार्थ असतात ते या वाढत्या तापमानामध्ये लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच घरात आणलेली फळे किंवा भाजीपाला देखील लवकरात लवकर यामुळे खराब होतो. तसेच सगळ्यात मोठी समस्या या उन्हाळ्याच्या कालावधीत असते ती म्हणजे दूध खराब … Read more